12 Works in मराठी

Listing Works

  1. Tags
    Language:
    मराठी
    Words:
    7
    Chapters:
    1/1
    Hits:
    16
  2. Tags
    Summary

    शेवटी बाहेर आली, तेंव्हा जिन्यात तिला पुन्हा रुक्मिणी दिसली. आत्ता ती कमी अस्वस्थ वाटत होती आणि शांतपणे पायऱ्यांवर बसून पाणी पीत होती. तिच्या लांब वाणीतून काही केस सुटले होते, आणि व्यायाम केल्यामुळे तिचा गोरापान चेहरा लाल झाला होता. किती सुंदर होती ती!

    घरी जाताना सुद्धा तिच्या डोळ्यासमोर रुक्मिणीच येत होती. ती इतकी चिंताग्रस्त का बरं असावी? आणि सेल्फ डिफेन्स क्लास? सत्यभामाला जरी ती माहित नसली, तरी तिच्याबद्दल थोडी काळजी वाटायला लागली होती.

    Series
    Language:
    मराठी
    Words:
    714
    Chapters:
    1/?
    Comments:
    13
    Kudos:
    11
    Hits:
    92
  3. Tags
    Summary

    “आपण आपल्या घराचा वाटा कमी, अणि कर जास्त असे किती दही-ताक देतो! आपल्याला धड प्यायला पण मिळत नाही, अणि हे बघ, यांना आखाडा रंगवायला हव आहे! मी म्हणतो, गरज काय आहे या सगळ्या साग्रसंगीत आकड्यांची? कुस्तीच करायचीय ना तिकडे जाऊन? चल कान्हा, चढ माझ्या खांद्यावर अणि फोड ती मटकी! बघू त्यांना एक कण लोणी तरी कसं मिळतं!”

     

    वृन्दावनात गोपिकांसोबत अनेक गोपालही होते. त्यांच्यातील एकाची हि गोष्ट.

    Language:
    मराठी
    Words:
    1,229
    Chapters:
    1/1
    Comments:
    6
    Kudos:
    7
    Hits:
    67
  4. Tags
    Series
    Language:
    मराठी
    Words:
    7
    Chapters:
    1/1
    Collections:
    2
    Kudos:
    4
    Hits:
    52
  5. Tags
    Summary

    ॲल्बस, माझा पाळीव पक्षी. त्याच्या बद्दल मी थोडं लिहावं असं माझ्या आजी ला वाटलं. एक वर्ष मागे लागून अपयश हाती आल्यावर तिनेच मग हे लिहिले. मी त्यात थोडी भर घातली.

    Language:
    मराठी
    Words:
    699
    Chapters:
    1/1
    Comments:
    10
    Kudos:
    10
    Hits:
    72
  6. Tags
    Summary

    Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) या वर्षी सर्वोत्तम संबंधित कार्यासाठी ह्यूगो अवॉर्डसाठी नामांकित झाले! ही एक आश्चर्यकारक यश आहे आणि आम्हाला खूप आनंद झाला आहे की हूगो मतदारांनी AO3 असा अविश्वसनीय सहयोगी काम ओळखला आहे.

    येथे AO3 बद्दलची काही माहिती आहे, त्यात मूळ, काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आणि ज्या संघाने ते शक्य आहे ते समाविष्ट केले आहे. आपण २०१९ ह्युगो पॅकेटसाठी सबमिट केलेल्या चमकदार PDF ची तपासणी देखील करू शकता!

    Language:
    मराठी
    Words:
    1,397
    Chapters:
    1/1
    Kudos:
    7
    Hits:
    70
  7. Tags
    Summary

    फिक्शन इतकी खरी, आतली, वारशाचा हिस्सा असलेली, आपलीच होऊन जाते; तेव्हाच तिचे सहज संदर्भ येत राहतात नव्या फिक्शनीत. हे असे संदर्भ येणं आणि त्याबद्दल यत्किंचितही स्पष्टीकरणं द्यावी न लागता त्यांच्या रूपकांमागचे अर्थ वाचकाला सहजी उलगडावेत, इतकं त्या संदर्भांचं समानधर्मी, सलग प्रदेश देणारं असणं मला कायम मोहक वाटत आलंय. मग ते तारा वनारसेंच्या 'श्यामिनी'मधलं सहज, गृहीत व्यक्तिचित्रण असो; वा बीबीसीच्या 'शरलॉक'मधले डॉयलच्या दिशेनं फेकलेले सलाम असोत. मी तशी पुरती आणि निःसंकोच फॅनफिक्शनीय आहेच. हा तशातलाच एक प्रयोग.

    Language:
    मराठी
    Words:
    157
    Chapters:
    1/1
    Comments:
    10
    Kudos:
    7
    Hits:
    122
  8. Tags
    Summary

    फॅन-फिक्शनमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पॉर्न लिहिलं जातं याचा अर्थ काय?
    हे विचार करण्यासारखं आहे. फॅन-फिक्शनच्या विश्वात आर्थिक देवाण-घेवाण शून्य असते. इंटरनेटच्या पॉर्नोग्राफिक चित्रफितींमागे दडलेलं अर्थकारण इथे पूर्णत: अनुपस्थित असतं. तरीही लोक आपल्याला हवं तसं पॉर्न तयार करतात - पुरातन काळापासून निर्मितीसाठी सर्वाधिक सोप्या आणि स्वस्त असलेल्या शब्दाच्या माध्यमातून तयार करतात आणि त्याचा आस्वाद घेतात, त्यात तासन्तास रमतात, त्यावर चर्चा करतात - याचा अर्थ काय? याचा अर्थ सरळ आहे. मुख्य धारेमध्ये उपलब्ध असणार पॉर्न एका मोठ्या गटाला नको आहे, किंवा अधिक नेमकेपणानं बोलायचं, तर पुरेसं नाहीय. त्यांना सेक्सबद्दल लिहिण्यावाचण्यात-बघण्याचितारण्यात प्रचंड रस आहे. पण त्यांना उपलब्ध पॉर्नमधली साचेबद्धता, यांत्रिकपणा, पारंपरिक अपेक्षापूर्ती, तोचतोचपणा, हे मात्र नको आहे. त्यांना कथानकात आणि पात्रांच्या जडणघडणीत, त्यांचे मनोव्यापार समजून घेण्यात, त्यांच्या लैंगिकतांची गुंतागुंत नि गोची समजून घेण्यात रस आहे; आणि संभोगाचं चित्रण या सगळ्या तपशिलांसकट हवं आहे. ते मिळत नाही, म्हणून हे लोक स्वत:च आपल्याला हव्या तशा पॉर्नची निर्मिती करताहेत.
    एका प्रकारे हे इंटरनेटवर वावरणार्या पॉर्नवाचकांचं सुस्पष्ट आणि बेडर विधानच आहे.

    Language:
    मराठी
    Words:
    3,701
    Chapters:
    1/1
    Comments:
    8
    Kudos:
    4
    Hits:
    113
  9. Tags
    Summary

    …रोज संध्याकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी काहीतरी गडबड होते…

    Language:
    मराठी
    Words:
    11,590
    Chapters:
    4/?
    Comments:
    3
    Kudos:
    7
    Hits:
    531
  10. Tags
    Summary

    शरलॉक नि जॉनमधलं पहिलंवहिलं भांडण. आणि त्यांची विक्षिप्त दिलजमाई.

    Language:
    मराठी
    Words:
    2,641
    Chapters:
    1/1
    Comments:
    14
    Kudos:
    16
    Bookmarks:
    1
    Hits:
    711
  11. Tags
    Summary

    शेरलॉक नि जॉनच्या गोष्टी: तात्पुरती गुणव्यवस्था / प्रकारव्यवस्था / शेरेबाजी. माझ्या सोयीसाठी.

    Language:
    मराठी
    Words:
    600
    Chapters:
    1/1
    Comments:
    8
    Kudos:
    3
    Hits:
    265
  12. Tags
    Summary

    हा माझा ब्लॉग आहे. पण खरं तर तो ब्लॉग कमी, नि आज ना उद्या प्रचंड यशस्वी आणि प्रसिद्ध होणार्या माझ्या पुस्तकाचा पहिला खर्डा जास्त आहे, असंच मी मानते. पुस्तकाचं नाव आहे - जगावेगळ्या कुटुंबातलं माझं आयुष्य नि माझ्या आठवणी. तर - माझ्या आई-बाबाचा घटस्फोट झालाय. बाबा, बाबाचा नवरा, आई आणि मी - असे आम्ही एकत्रच राहतो. कसं वाटतंय? आत्ताशी तर फक्त सुरुवात आहे.
    माझं नाव युजिनिया वॉटसन आहे. पण मला जिनी म्हणालात तरी चालेल. तर - हे असं आहे.
    तळटीपः सध्या तरी ही पूर्ण झालेली गोष्ट आहे. या टप्प्यावर ती थांबवणं सोईचंही आहे. पुढे-मागे कदाचित त्यात भर घातली जाईलही.

    Language:
    मराठी
    Words:
    14,707
    Chapters:
    4/28
    Comments:
    7
    Kudos:
    8
    Bookmarks:
    1
    Hits:
    1,091

Filters

Filter results:
Submit

Include

?
Include Ratings
Include Warnings
Include Categories
Include Fandoms
Include Characters
Include Relationships
Include Additional Tags

Exclude

?
Exclude Ratings
Exclude Warnings
Exclude Categories
Exclude Fandoms
Exclude Characters
Exclude Relationships
Exclude Additional Tags

More Options

Crossovers
Completion Status
Word Count
Date Updated
Submit

Clear Filters